एक्स्प्लोर

अर्नाळा समुद्रकिनारी 15-20 कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला

अपूर्वाच्या अंगाचे लचके त्या 15 ते 20 कुत्र्यांनी तोडले. किनाऱ्याजवळ असलेल्या इतरांनी बघितल्यावर तिला वाचवण्यासाठी धावले आणि ती थोडक्यात बचावली.

विरार (ठाणे) : जर तुम्ही विरारच्या समुद्रकिनारी फिरायला जाणार असाल तर थोडी सावधानता बाळगा. कारण विरार येथील अर्नाळा समुद्रकिनारी एका आठ वर्षीय मुलीवर 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून, संपूर्ण शरीरावर जखमा केल्या आहेत. सध्या तिच्यावर विरारच्या सहयोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपूर्वा तांडेल ही आठ वर्षांची मुलगी अर्नाळा समुद्रकिनाऱ्याजवळच राहते. गुरुवारी पावणे सहाच्या सुमारास समुद्रकिनारी खेळण्यास गेली होती. अचानक पाऊस सुरु झाला आणि अपूर्वा घरी जाण्यासाठी पळायला लागली. तिच्या या पळण्यावर समुद्रकिनारी असलेल्या 15 ते 20 कुत्र्यांच्या घोळक्याने हल्ला चढवला. अपूर्वाच्या अंगाचे लचके त्या 15 ते 20 कुत्र्यांनी तोडले. किनाऱ्याजवळ असलेल्या इतरांनी बघितल्यावर तिला वाचवण्यासाठी धावले आणि ती थोडक्यात बचावली. अपूर्वाच्या मानेवर, दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, कमरेवर तर डोक्यावरही कुत्र्यांनी अमानुषपणे चावा घेतला आहे. हिची ही परिस्थीत बघून डॉक्टर ही आश्चर्यचकित झाले की कुत्र्यांनी एवढ्या अमानुषपणे माणसाचा चावा घेवू शकतात का, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. या जखमातून अजूनही अपूर्वाच्या अंगातून रक्ताच्या धारा येत आहेत. अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात फौजच आहे. कुणी त्यांच्यासमोरून पळाला की त्याचा पाठलाग करत त्याच्यावर ही टोळी हल्लाच चढवते. मारण्याची मुद्रा आपण केल्यावर थोडा बचाव होतो. दरम्यान, वसई आणि विरारच्या हद्दीत भटके कुत्रे पालिका पकडून या समुद्र किनारी सोडत असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
Embed widget