एक्स्प्लोर

लाचखोर संजय घरतला भाजपच्या राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद?

संजय घरतला काल (बुधवार) अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला सत्ताधारी भाजपच्या राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. घरत उपयुक्त असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी शिफारस केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण हे घरतचे गॉडफादर होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संजय घरतला काल (बुधवार) अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं. शिवाय त्याच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात केलेले अनेक घोटाळ्यांचे आरोपही पुन्हा एकदा चर्चेत आले होते. याचदरम्यान घरत हा 2015 साली केडीएमसीचा उपयुक्त असताना त्याची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नेमणूकही चर्चेचा विषय बनली आहे. कारण त्याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी डोंबिवलीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी शिफारस केल्याची बाब समोर आली आहे. 35 लाखांची लाच मागितली, केडीएमसीचे उपायुक्त रंगेहाथ अटक याबाबतचा पुरावाच एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे घरतचे गॉडफादर होते का? आणि त्याच्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये चव्हाण यांचा त्याला आशीर्वाद होता का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दरम्यान, संजय घरत आणि त्याच्यासोबत पकडण्यात आलेले लिपिक ललित आमरे तसंच भूषण पाटील या तिघांच्याही घरावर काल रात्री एसीबीने छापे टाकले, ज्यात घरतच्या घरातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह केडीएमसीच्या काही फाईल्सही एसीबीच्या हाती लागल्याचं समजतं. घरत याच्या केडीएमसीतल्या केबिनला असलेल्या सुरक्षेचा मुद्दाही यानंतर समोर आला आहे. महापालिकेत फक्त घरत यांच्याच एकमेव केबिनला कार्ड पंच करुन प्रवेश होता. त्यामुळे या केबिनमध्ये असं नेमकं काय होतं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget