एक्स्प्लोर

भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्यांना उमेदवारी : धनंजय मुंडे

पनवेल : पनवेल महापालिकेत भाजपनं वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या गुंडांना तिकीटं दिल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. कळंबोली इथं शेकाप महाआघाडीतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भाजपनं प्रभाग क्रमांक 16 मध्ये संतोष शेट्टी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टीवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे, घरात घुसून मारहाण करणे, असे गंभीर गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे भाजपनं अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन भाजपनं आपली लाचारी दाखवून दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. दिलेला शब्द फिरवण्यात मोदींचा हात कुणीच धरु शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय त्यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवला. सरड्यालाही लाज वाटेल असे रंग शिवसेना बदलत आहे, अशी जहरी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. दरम्यान, पनवेल महापालिकेसाठी येत्या 24 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा पनवेल परिसरात होत आहेत. आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री संध्याकाळी खारघर आणि नवीन पनवेलमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांची कामोठेमध्ये एकच सभा होणार आहे. संबंधित बातमी मतदान पनवेलमध्ये, उमेदवार गावाकडे! पनवेल महापालिकेच्या निम्म्या उमेदवारांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत! पनवेल महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 160 कोट्यधीश उमेदवार! पनवेल महापालिका निवडणुकीत घराणेशाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget