एक्स्प्लोर

डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला : देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिलं आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला. मनमोहन सिंह सज्जन व्यक्ती होते मात्र त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता, मात्र पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराची लढाई सुरु केली आणि ना खाऊंगा न खाने दुंगा हा मार्ग अवलंबला. नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिलं आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. आता दिल्लीत मंत्रालयात कुणाची लाच मागण्याची हिंमत होत नाही. कोरोना काळात महाराष्ट्रात मंत्रालयात शुकशुकाट होता, मात्र दिल्लीत मंत्रालय सुरु होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात स्वामी विवेकानंद यांचे गुण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. मोदीची स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर मोदीजींनी स्वयंसेवक होऊन देशसेवा सुरु केली. नरेंद्र मोदींचं एकूण व्यक्तीमत्त्व पाहिलं तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक त्यांच्यात दिसते. स्वामी विवेकानंदांप्रमाणे योद्धा संन्यासी होऊन मोदीजी जीवन जगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
Ganeshotsav DJ News : उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
Mumbai Plastic Ban: 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget