एक्स्प्लोर

धोबी, परीट समाज्याच्या अनुसूचित जातींमधील सहभागावरून फडणवीस यांचा गौप्यस्फोट

धोबी आणि परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट न करण्यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

मुंबई : धोबी आणि परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट न करण्यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकाऱ्यांनी आणि काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न भाजप सरकारने हाणून पाडल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते आझाद मैदान येथे श्री संत गाडगे महाराज जयंती समारोह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. आझाद मैदान येथे राष्ट्रीय रजक महासंघाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज जयंती समारोह तथा समाज बांधव संमेलन 2020 चं आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपा प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सगळे गाडगेबाबा यांच्या विचारावर काम करणारी माणसे आहोत. पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, मात्र याचे उगम स्थान हे गाडगे बाबा आहेत. गाडगेबाबा यांच्या विचारावर देशाचे सरकार चालत आहे. धोबी-परीट समाजावर अन्याय झालेला आहे. अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 20 वर्षांपासून धोबी समाजाचे आंदोलन सुरू - अनुसूचित जातींमध्ये समावेश व्हावा यासाठी गेल्या 20 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. बार्टीचा अहवाल तयार झाला, तो चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला. धोबी परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये यासाठी मंत्रालयातील काही उच्चस्तरीय अधिकारी आणि माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हाणून पाडले आहेत. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. हा अहवाल आम्ही केंद्राला पाठवला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. समाज सुधारक आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 144व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानावर राष्ट्रीय रजक महासंघ भारतच्या(धोबी/परीट - सर्व भाषिक )वतीने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला देशातील जवळपास 11 राज्यातून रजक समाजातील लोक आले होते. Dhangar Reservation |आरक्षणाच्या मागणीसाठी 26 फेब्रुवारीला धनगर समाजाचं ‘सुंबराण’ आंदोलन | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget