एक्स्प्लोर

इंद्राणी-पीटरने 2012 मध्ये शीनाला शोधायला सांगितलेलं : देवेन भारती

बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात सोमवारी मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई सत्र न्यायालयात साक्ष झाली.

मुंबई : इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी 2012 मध्ये एका नातेवाईकाला शोधण्याची विनंती केली होती. मात्र काही दिवसांनी ती व्यक्ती सापडली असून शोधकार्य थांबवण्याची विनंती केली. मात्र ती व्यक्ती शीना बोरा असल्याचं आपल्याला 2015 मध्ये समजलं, असा दावा मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आपल्या साक्षीत केला. बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात सोमवारी देवेन भारती यांची मुंबई सत्र न्यायालयात साक्ष झाली. मंगळवारी त्यांची या प्रकरणी उलटतपासणी होणार आहे. शीना बोरा हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर आपण 2015 मध्ये खार पोलिस स्टेशनला जाऊन दोन जबाब नोंदवले असल्याची माहिती भारती यांनी दिली. 2002 ते 2007 या काळात परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात असताना इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्याशी आपली ओळख झाली असं भारती यांनी सांगितलं. व्हिसाची मुदत वाढवून घेण्यासाठी मुखर्जी दाम्पत्य कार्यालयात आले असताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर थेट 2012 मध्ये इंद्राणी आणि पीटर यांची पुन्हा भेट झाली, असं भारती यांनी आपल्या साक्षीत सांगितलं. दोघांनी मला त्यांच्या एका नातेवाईकाचं ठिकाण शोधून काढण्याची विनंती केली आणि एक मोबाईल नंबर दिला. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या नातेवाईकाचा शोध लागला असून यातील पोलिस तपास थांबवण्यात यावा अशी विनंती केली. 2015 साली जेव्हा शीना बोरा प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा मी तपास करणाऱ्या टीमचा भाग म्हणून खार पोलिस स्टेशनला गेलो होतो. त्यावेळी 2012 मध्ये मुखर्जी कुटुंबीयांनी मला दिलेला नंबर आणि खार पोलिस स्टेशनमध्ये 2015 चा नंबर एकच असल्याचं माझ्या लक्षात आलं, असंही भारती यांनी आपल्या साक्षीत म्हटलं आहे. ही माहिती आपण पोलिस निरीक्षक अलखनुरे यांना दिली असल्याचंही भारती यांनी साक्षीत दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Ulhasnagar Crime News: बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्...; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार!
बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्...; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार!
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; आता डोकाडियाच्या मुलीचा 10 वीचा निकाल आला समोर, किती टक्के मिळाले?
कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; आता डोकाडियाच्या मुलीचा 10 वीचा निकाल आला समोर, किती टक्के मिळाले?
Mumbai Popular Singer Death: लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील ' पालखी निघाली राजाची' अजरामर गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्त हळहळले
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील ' पालखी निघाली राजाची' अजरामर गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्त हळहळले

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय थलपतींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
Embed widget