एक्स्प्लोर

'मुंबई महापालिकेत भाजपची 2017 साली सत्ता असती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी...', दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

Deepak Kesarkar On Shiv Sena Uddhav Thackeray : सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.  महापालिकेत भाजपची सत्ता 2017 आली असती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा मान ठेवून काही केलं नाही, असा दावा त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. भाजप आणि शिंदे गट महापालिकेतही युती करणार आहे. दोघंही मिळून 150 पेक्षा अधिक जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार आहे, आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही,  असंही ते म्हणाले. 

आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल

मंत्री केसरकर यावेळी म्हणाले की, हे आमच्या बद्दल सर्वत्र काहीही बोलत आहेत. पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल. कारण आम्ही काही बोललो नाही तर लोकांना त्यांचं खरं वाटायचं. म्हणून आता आम्ही याचं सर्वाबद्दल बोलू, पण आम्हाला त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलायचं नाही, असं केसरकर यांनी यावेळी म्हटलं.

 शिवसंवाद नाही तर विसंवाद यात्रा

केसरकर म्हणाले की, राज्यात आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा सुरू आहे. ही शिवसंवाद नाही तर विसंवाद यात्रा आहे. छत्रपतींच्याबद्दल ज्यांनी करार पत्र लिहून घेण्याचं काम केलं. ते यात्रा शिवाजी महाराजांच्या नावाने करत आहेत.  तुम्ही जो शब्द वापरता त्याचा तुम्हीही विचार करा. तुम्ही लोकप्रनिधींचा अनादर करता, असं केसरकर म्हणाले. सहजासहजी कुणी आपली पदं सोडत नाहीत. आम्ही आमची पदं दावाला लागली. सहजासहजी कुणी कोर्टासमोर जात नाही. पण आम्ही गेलो. कोर्ट निर्णय घेईलच, असंही ते म्हणाले. 

महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत

बाळासाहेबांची इच्छा नसणाऱ्या लोकांसोबत सत्ता बनवलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवलं, असंही केसरकर म्हणाले.  यांना लोकशाहीची परंपरा तोडावी लागली. आदित्य ठाकरे हे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. गोबेल्सची नीती ते वापरत आहेत. महाराष्ट्रात गोबेल्स तयार होऊ नयेत, असंही ते म्हणाले. केसरकर म्हणाले की, अमित शाहांच्या चर्चेचा हवाला देता तर मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली ते सांगा. भाजपशी चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवलं गेलं. जनतेला दिलेला शब्द यांनी मोडला, असंही केसरकर म्हणाले. 

केसरकर म्हणाले की, आम्हीही कोर्टात आमचे मुद्दे मांडू. पक्षात लोकशाही आहे का? याबाबत आम्ही मुद्दे मांडू. आम्ही भाजपसोबत जाऊ, जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ते आम्ही पाळू, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

Embed widget