एक्स्प्लोर

दहीहंडीत उंची-थराचे निर्बंध उठल्याने आयोजक जोशात

उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, म्हणून आयोजक आणि गोविदांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केलं आहे

मुंबई : दहीहंडीमध्ये 14 वर्षांखालील चिमुरड्यांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या जोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे. उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, म्हणून आयोजक आणि गोविदांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केलं आहे. तसंच आयोजकांनीही मोठ्या संख्येने दहीहंड्यांचं आयोजन करावं, असंही समितीने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या वर्षी न्यायालीन प्रक्रिया आणि जीएसटीमुळे मोठ्या संख्येने आयोजकांनी माघार घेतली होती. त्यामुळे मोजक्याच आयोजन स्थळांवर गोविंदांची मोठी गर्दी जमली होती. त्यात आयोजकांनी बक्षिसांच्या रकमेतही कपात केली होती. मात्र यंदा उत्सवावर कोणतंही सावट नाही. तसंच थरांच्या मर्यादेवरील निर्बंध उठवल्याने आयोजक मोठ्या संख्येने पुढे येऊन उत्सव साजरा करतील अशी शक्यता आहे. गोविंदांच्या दहा लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रिमियमध्ये 100 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत कपात केल्याची माहिती समितीचे सरचिटणीस सुरेंद्र पांचाळ यांनी दिली. नियम कोणते? प्रत्येक पथक आणि गोविंदाने उच्च न्यायालय आणि सरकारने आखलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन समितीने केले आहे. 14 वर्षांखालील गोविंदांचा थरांमध्ये समावेश करु ये, अशी ताकीदच समितीने दिली आहे. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड, प्रोटेक्टर अशा साधनांचा वापर करण्याचा सल्लाही समितीने दिला आहे. आयोजकांनीही आयोजनस्थळी जमिनीवर मॅट अंथरणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था अशा सर्व सुविधांची पूर्तता करावी, असेही समितीने सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Embed widget