एक्स्प्लोर

बिल्डरच्या फसवणुकीमुळं दादरमधील मराठी कुटुंबं देशोधडीला

मुंबई: पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांकडून मराठी माणसाची सर्रास फसवणूक होते आहे. बिल्डरांच्या या कारभारामुळं पिढ्यानं पिढ्या दादरमध्ये राहिलेला मराठी माणूस रस्त्यावर आला आहे. बिल्डर इमारतीचं बांधकाम पूर्ण करत नाही. राहण्यासाठी घर नाही. त्यामुळं मराठी माणसाची अवस्था बिकट झाली आहे. मराठीच्या नावानं राजकीय पोळी भाजून घेणारे आता यासंदर्भात आवाज उठवणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.   सेना भवन आणि राजगडापासून अगदी हाकेच्या अंतरावर अर्धवट बांधकाम इमारत. अर्धवट बांधकामाप्रमाणं इथल्या रहिवाशांचंही स्वप्न अर्धवट राहिलं आहे. बिल्डरवर विश्वास ठेवून 2006 साली रहिवाशांनी जुन्या घरावर हातोडा मारण्याची परवानगी दिली. पण बिल्डरनं फसवलं आणि रहिवाशांच्या हातचं तेलही गेलं आणि तूपही.   माधुरी साळुंखे, वय 53 वर्षे. बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळं कर्जबाजारी झाल्या. हातची नोकरी सुटली. रहिवाशांनी तात्पुरता आडोसा तयार करुन संसार थाटले आहेत. पण पाण्याविना आणि अंधारात. डोक्यावर मेघगर्जना सुरु असताना राहायचं कसं असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे?   याच ठिकाणी राहणारी सुप्रिया पांचाळ बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकते. पण तिला अभ्यास करणं कठीण झालं आहे.   शिवसेनेनं आता फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात जन आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. मात्र हे निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर तर नाही ना असा प्रश्न उभा राहतो आहे?   दादरमधल्या 500 मराठी कुटुंबांची हीच अवस्था आहे. त्यामुळं अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांना आता या प्रश्नावर तोगडा काढावाच लागेल. अन्यथा घोडं मैदान दूर नाही. हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावं.

महत्त्वाच्या बातम्या

Jain Muni Nileshchandra : कबुतरांवरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील राजकारणासाठी उपयोग'; राम कदमांचा दावा खोटा असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र भडकले, म्हणाले, पुरावे द्या!
कबुतरांवरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील राजकारणासाठी उपयोग'; राम कदमांचा दावा खोटा असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र भडकले, म्हणाले, पुरावे द्या!
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Embed widget