एक्स्प्लोर

डीएस कुलकर्णींना सोमवारपर्यंत अटकेपासून दिलासा

‘लोकांना त्यांचे पैसे परत हवेत म्हणून ते तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुमची अटक त्यांनाही नको हे ध्यानात ठेवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला याच्याशी गुंतवणुकदारांचा काहीही संबंध नाही.’

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलेलं ४ आठवड्यांचं संरक्षण ही त्यांची अखेरची संधी असेल, कारण तुम्हाला कोर्टानं आधीच पुरेसा वेळ दिलेला आहे. असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारपर्यंत डीएसकेंना अटकेपासून दिलासा दिला आहे. ‘लोकांना त्यांचे पैसे परत हवेत म्हणून ते तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुमची अटक त्यांनाही नको हे ध्यानात ठेवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला याच्याशी गुंतवणुकदारांचा काहीही संबंध नाही.’ या शब्दांत हायकोर्टानं डीएसकेंना सुनावंल. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. सोमवारी या प्रकरणातील तपास अधिकऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आहेत. तसेच नेमकी किती रकमेची देणी बाकी आहेत याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आले आहेत. अटकपूर्व जामीनासाठी डीएसके पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयासमोर आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशांप्रमाणे डीएसकेंनी ५० कोटी रूपये १९ डिसेंबरपर्यंत जमा करण्याची कबुली दिली होती. ती पूर्ण न करु शकल्याने डीएसकेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. पण ही मुदत संपायला काही तास उरसेले असताना अजूनही डीएसके यांनी ५० कोटी रुपये भरलेले नाहीत. तपास अधिकाऱ्यांनी आपले सर्व प्रकारचे व्यवहार, खाती सील केल्यानं तात्काळ इतकी मोठी रक्कम उभी करण्यात अडचणी असल्याचा पुनरूच्चार डीएसकेंच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. कबूल केलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास अटकेपासून हायकोर्टानं देलेलं संरक्षण आपोआप रद्द होईल असं हायकोर्टानं आधीच स्पष्ट केले होते. या आदेशांना डीएसकेंनी तयार दर्शवली होती. डीएसकेंकडून कोर्टात त्यांच्या विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या ६ संपत्तींची यादी हायकोर्टात सादर केली होती. मात्र, या सर्व संपत्ती बँकांकडे गहाण असल्याची माहीती सरकारी वकिलांनी कोर्टाला करुन दिली होती. यावर संताप व्यक्त करत हायकोर्टानं डीएसकेंची चांगलीच खडरपट्टी काढली होती. इतक्या वर्षांत कमवलेला रोख नफा थकीत रकमेच्या २५% म्हणून तातडीनं जमा करा अन्यथा आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावा लागले असं स्पष्ट करत हायकोर्टानं डीएसकेंना हा अवधी दिला होता. त्यानंतर डीएसकेंचे वकील आणि जेष्ठ कायदेतज्ज्ञ अशोक मुंदरगी यांनी डीएसके स्वत:च्या मालकीच्या संपत्ती विकून लोकांचे पैसे परत करण्यास तयार असल्याचं सांगितलं. संबंधित बातम्या : अटकपूर्व जामीनासाठी डीएसके पुन्हा हायकोर्टात कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget