एक्स्प्लोर

नवी मुंबईत पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकूने वार, एकाचा मृत्यू, एक गंभीर

नवी मुंबईतल्या नेरुळ येथील छत्रपती शिवाजी नगर येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

मुंबई : नवी मुंबईतल्या नेरुळ येथील छत्रपती शिवाजी नगर येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. काही महिन्यापूर्वीच्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी आरोपींनी राजेश इंगळे आणि वैभव सदवर या दोघांना शिवाजीनगरमध्ये बोलावले होते. दोघेही तिथे पोहोचताच तिथे लपून बसलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळीने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. दोघांवरही चाकून वार करण्यात आले, तसेच रॉडने जबर मारहाणही केली. या हल्ल्यानंतर दोघांनाही स्थानिकांनी जवळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. परंतु राजेश इंगळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वैभव सदवर गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आरोपी अमित शेख, अविनाश जाधव, ओंकार राठोड या तिघांचा हत्येत सहभाग आहे. आरोपींना अटक करत नाही तोवर राजेशचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा राजेशच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींवर याआधी नवी मुंबईतील वेगवेग्ळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हयांच्या नोंदी असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget