एक्स्प्लोर

मुंबईत कोणत्या पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे किती उमेदवार?

मुंबई : गुंडांना उमेदवारी दिली म्हणून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण एडीआरच्या अहवालानुसार राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार देण्यात एकही पक्ष मागे नसल्याचं चित्र आहे. एडीआरने राज्यातील 7 महापालिकांच्या उमेदवारांची पडताळणी केली. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात 1641 पैकी 216 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 154 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पहिल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय मनसे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. शिवसेनेच्या 173 पैकी 41 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे असल्याचं आढळून आलं आहे. तर 28 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. mumbai- काँग्रेसच्या 171 पैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मनसेच्या 154 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. तर 22 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 151 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 14 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात मागे नाही. मुंबईत राष्ट्रवादीच्या 132 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातमी : महापालिकेसाठी कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
Uddhav Thackeray : घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?

व्हिडीओ

Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Umar Khalid: सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या
घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते?
Embed widget