एक्स्प्लोर

मानहानीच्या खटल्यातून राहुल गांधींना दिलासा देण्यास मुंबईतील कोर्टाचा नकार

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि येचुरी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जोशी यांनी मुंबईच्या कोर्टात ही याचिका केला आहे. या वादग्रस्त विधानांमुळे आरएसएसची प्रतिम मलिन झाली, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

मुंबई : राहुल गांधींना मानहानीच्या खटल्यात कोणताही दिलासा नकार देत मुंबईतील कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविारेधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी यांचा अर्ज महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शनिवारी नामंजूर केला. त्यामुळे या खटल्याला आता या दोन्ही बड्या नेत्यांना सामोरं जावंच लागेल.
संघ कार्यकर्ते ध्रुतीमन जोशी यांनी न्यायलयात दोन्ही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी दंडाधिकारी पी.आय. मोकाशी यांनी फेटाळून लावली. यावरील पुढील सुनावणी 6 जानेवारी 2020 होणार आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि येचुरी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जोशी यांनी मुंबईच्या कोर्टात ही याचिका केला आहे. या वादग्रस्त विधानांमुळे आरएसएसची प्रतिम मलिन झाली, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
राहुल गांधी आणि सिताराम येचुरी यांनी जाहीरपणे केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे आरएसएसची प्रतिमा झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र हा दावा खोटा असून यासंदर्भात दाखल हा दावा रद्द करण्याची मागणी राहुस गांधी आणि सिताराम येचुरी यांच्यावतीनं कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी दंडाधिकारी न्यायाधीश पी.आय. मोकाशी यांनी फेटाळून लावली. यावरील पुढील सुनावणी 6 जानेवारी 2020 होणार आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि सिताराम येचुरी यांनी या हत्याकांडाला आरएसएस जबाबदार असल्याची आक्षेपार्ह विधान केली ज्यामुळे संघटनेची त्यातील सदस्यांची तसेच पदाधिका-यांची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत जोशी यांनी मुंबईच्या कोर्टात ही याचिका केला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील अन्य कोर्टातही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींविरोधात विवादास्पद वक्तव्य केल्याविरोधात मनाहानीचे खटले दाखल असून त्यावरही सुनावणी सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Embed widget