एक्स्प्लोर

बदलापुरात वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार?

वृक्षरोपणाच्या कामात ठेकेदार आणि अधिकारी वर्गाचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी केला आहे.

बदलापूर : राज्यभरात वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम जोरात राबवण्यात येत असला, तरी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात मात्र वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप होतो आहे. बदलापूर नगरपालिकेने मागील वर्षी संविधान बंगला, एरंजाड, मोहपाडा, कान्होर रोड या भागात वृक्षारोपण केलं होतं. त्यात जवळपास 10 हजार झाडं लावण्यात आली होती. मात्र झाडं लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे पालिकेनं लक्षच न दिल्यामुळे यातली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडं जगली. पण धक्कादायक बाब म्हणजे यंदा पुन्हा याच जागेवर झाडं लावण्यासाठी पालिकेने लाखो रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. फरक इतकाच आहे, की मागील वर्षी सर्व्हे नंबरनं जागेला ओळख देण्यात आली होती, तर यंदाच्या वर्षी वॉर्ड नंबर टाकून या जागेला ओळख देण्यात आली आहे. वृक्षरोपणाच्या कामात ठेकेदार आणि अधिकारी वर्गाचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी केला आहे. या सगळ्याबाबत बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारलं असता वन विभागाने आम्हाला लहान झाडं दिल्यामुळे त्यांची नीट वाढ झाली नाही, असं हास्यास्पद उत्तर दिलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राज्य सरकारनं वृक्षलागवड करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली, त्याला राज्यभरात चांगलं यशही मिळालं. पण बदलापूरसारखे प्रकार पाहिल्यानंतर अधिकारी वर्गाला या उपक्रमाचं गांभीर्यच कळलेलं नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget