एक्स्प्लोर

कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकाची नागरिकाला मारहाण

कल्याण : महापालिका आवारात शिवसेना नगरसेवकानं अशोक शिंदे नावाच्या नागरिकाला मारहाण केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पालिकेच्या आवारातच ही मारहाण करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारे शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्याविरोधात नुकताच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोहन उगलेंच्या प्रभागात अशोक शिंदे यांची टपरी होती. त्यावर कारवाई करत नगरसेवक उगलेंनी ती तोडली. यानंतर अशोक शिंदे यांनी उपोषण करत उगलेंच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी केली होती. याच रागातून अशोक शिंदेंना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर अशोक शिंदे आणि शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी एकमेकांविरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नुकताच मनसेच्या माजी नगरसेविका मिनाक्षी डोईफोडे यांनी मोहन उगलेंविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर उगलेंवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Food Safety Diwali Guidelines : सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Embed widget