एक्स्प्लोर

कळव्यात पूर्णतः शट डाऊन; फक्त मेडिकलची दुकाने सुरु राहणार

ठाण्यातील कळवा प्रभाग समिती मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ठाणे महापालिकेने कळवा प्रभाग पूर्णतः शट डाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात फक्त मेडिकलची दुकाने सुरु राहतील.

ठाणे :  कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  ठाणे महानगरपालिकेने कळवा विभाग पूर्णतः सील करण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा प्रभाग समितीतील सर्व विभाग हे सील केले जातील. गेल्या काही दिवसात ठाण्यातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे कळव्यात आढळून आलेले आहेत. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. कळवा प्रभाग समिती मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर मुंबई आणि ठाणे इथल्या वेगवेगळ्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातच सोमवारी विटावा येथे आणखीन एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पालिकेने कडक पावले उचलली आहेत. कळवा प्रभागात पूर्णतः शट डाऊन जाहीर करण्यात आले असून फक्त मेडिकलची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कळव्यात पुढचे आठ दिवस कोणत्याही वस्तूसाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडता येणार नाही. अगदीच आपत्कालीन परिस्थिती असल्यास बाहेर पडता येईल. VIDEO | मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे 170 सुरक्षारक्षक बदलणार कळव्यातील पारसिक नगर, मनिषा नगर, विटावा अशा वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत मात्र तरीही इथली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. भाजीपाल्यासाठी आणि आवश्यक कामासाठी सांगून अनेक लोक सतत घराबाहेर रस्त्यावर फिरताना दिसून येत होती. ही गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी खासगी वाहनांवर बंदी देखील आणून पाहिली. मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याने अखेर पालिकेनेच सोमवारी कठोर निर्णय घेऊन पूर्णतः कळवा शट डाऊन केले आहे. या काळात जर कोणाला भाजीपाला किंवा इतर जीवनावश्यक वस्तू हवे असतील तर पालिकेने जारी केलेल्या फोन नंबर वर फोन करून आपण ती घरपोच मागवू शकता. ही सेवा निशुल्क पालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने स्थानिक दुकानदार यांचे फोन नंबर जाहीर केले आहेत. दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात 120 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. VIDEO | 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होईल हे गृहीत धरू नका, लॉकडाऊनसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी

व्हिडीओ

Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
Embed widget