एक्स्प्लोर
Aditya Thackeray Corona Positive | पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण, ट्वीटद्वारे दिली माहिती
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement