एक्स्प्लोर

KDMC ने बिल थकवलं, ठेकेदाराने उबर्डे कचरा प्रकल्पाचं काम थांबवलं; घंटागाड्यांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा

केडीएमसीने बिल थकवले, ठेकेदाराने उबर्डे कचरा प्रकल्पाचे काम थांबवले. प्रकल्पाचे प्रवेशद्वार घंटागाड्यांसाठी बंद केल्याने कचरा गाड्यांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने ठेकेदाराचे बिल थकवल्याने त्याने पालिकेच्या उबर्डे कचरा प्रकल्पाचे काम थांबवलं आहे. केडीएमसीकडे तब्बल चार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातच आपल्याला डिझेल क्रेडिटवर मिळत नसल्याने काम थांबवल्याची माहिती ठेकेदार कल्पेश सोनी यांनी दिली आहे. ठेकेदाराने मंगळवार (26 एप्रिल) सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे भरलेल्या कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नसल्याची भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. परिणामी शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाने उभारलेल्या उबर्डे प्लांटमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरमहा खर्च दिला जातो. मात्र डिसेंबर महिन्यापासून पालिका प्रशासनाकडून ठेकेदाराचे बिल देण्यात आलेले नसल्याने 4 कोटी 15 लाख रुपयांचे बिल थकले आहे. त्यातच हा प्लांट चालवण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत असताना बिल थकल्याने ठेकेदाराला डिझेल क्रेडिटवर मिळत नाही, असं ठेकेदाराचे म्हणणे आहे. 

दरम्यान वारंवार मागणी करुनही महापालिका प्रशासनाकडून केलेल्या कामाचे बिल दिले जात नसल्याने ठेकेदाराने कामबंदचे हत्यार उपसले आहे. आज सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केल्याने भरलेल्या कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही, अशी ठाम भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

KDMC ने दीड कोटींचं वीज बिल थकवलं, कल्याण ग्रामीण भागात स्ट्रीट लाईट बंद!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनाच नियमांबाबत जनजागृती करण्याची शिक्षा, कल्याण पोलिसांचा उपक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget