एक्स्प्लोर

दिवाळखोर थॉमस कुकला ग्राहक मंचचा दणका, ग्राहकाला 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

थॉमस कुक कंपनीला ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील एका ग्राहकाला अपुरी सेवा दिल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला नुकसानभरपाई म्हणून 4 लाखाचा दंड आकारला आहे.

मुंबई : एकेकाळी पर्यटन क्षेत्रात नावजलेल्या थॉमस कुक कंपनीनं नुकतीच आर्थिक दिवाळखेरी जाहीर केली आहे. त्यातच त्यांना ग्राहक तक्रार निवारण मंचानेही चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील एका ग्राहकाला अपुरी सेवा दिल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला नुकसानभरपाई म्हणून 4 लाखाचा दंड आकारला आहे. तक्रार निवारण मंचच्या या आदेशामुळे अखेर पाच वर्षानंतर ग्राहकाला दिलासा मिळाला आहे. अनंत कोर्डे यांनी आपल्या कुटुंबियांना परदेशाची सैर घडवून आणण्यासाठी मे 2014 मध्ये ग्रॅण्ड बारगेन युरोप टुर बुक केली होती. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे 2.5 लाख रुपये आगाऊ रक्कम भरली. या कौटुंबिक सहलीसाठी एकूण 9 लाख 40 हजार रुपयांचं पॅकेज त्यांना देण्यात आलं होतं. कोर्डे यांना लंडन ते पॅरिसचा प्रवास युरोस्टार ट्रेनमार्फत करायचा होता त्यांची ही अट कंपनीने मान्यही केली होती. त्यानंतर कंपनीकडे कोर्डे यांनी बुकींगची माहिती मागितली. तेव्हा टूरच्या आठवडाभर आधी ही माहिती देण्यात येईल, असे त्यांना त्यांना कळविण्यात आले. कौटुंबिक सहलीदरम्यान 'युरोस्टार' रेल्वे मार्फत प्रवास करता येणार नाही, कारण व्हिसा प्रोसेसिंगसाठी जास्त वेळ जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी कोर्डे यांनी ही टूर रद्द करण्याचा निर्णय घेत अ‍ॅडव्हान्स दिलेले पैसे त्यांनी कंपनीकडे परत मागितले. मात्र कंपनीने त्यांना संपूर्ण रक्कमेएवजी 1 लाख 62 हजार 374 रुपये दिले. याविरोधात दाद मागण्यासाठी कोर्डे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. याची दखल घेत तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला 9 टक्के व्याजासहीत 2.5 लाख रुपये कोर्डे यांना देण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर मानसिक त्रासापोटी 1 लाख रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : आधी गोडाऊनमध्ये बसवलं, नंतर पोलीस बोलावले; कुलगुरुंना भेटायला गेलेल्या आदित्य ठाकरेंसोबत काय घडलं? अनिल परबांसह आमदार भडकले
आधी गोडाऊनमध्ये बसवलं, नंतर पोलीस बोलावले; कुलगुरुंना भेटायला गेलेल्या आदित्य ठाकरेंसोबत काय घडलं? अनिल परबांसह आमदार भडकले
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Mumbai To Sindhudurg Airplane Chipi Airport: आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget