एक्स्प्लोर

भाजप सत्तेसाठी काँग्रेस-जेडीएसचे आमदार फोडू शकतील : कुमार केतकर

‘कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काँग्रेस किंवा जेडीएसचे आमदार फोडू शकतात. तसे ते प्रयत्नही नक्कीच करतील.’

मुंबई : ‘कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काँग्रेस किंवा जेडीएसचे आमदार फोडू शकतात. तसे ते प्रयत्नही नक्कीच करतील.’ असं मत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. ‘राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएसला संधी देणं गरजेचं’ ‘काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर कर्नाटकबाबत नेमकी काय खलबतं सुरु आहेत त्याबाबत मला अद्याप तरी फार काही माहित नाही. सर्वसाधारणपणे अशी पद्धत आहे की, मोठा पक्षाला बोलावलं जातं. पण जर पर्यायी सरकार निर्माण होण्याची शक्यता असेल. तर राज्यपाल त्यांना बोलावतात. पण इथं पक्षपातीपणा होऊ शकतो. गोवा, मणिपूरमध्ये तसं झालं देखील. कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी राज्यपालांनी त्यांना संधी देणं गरजेचं आहे. मात्र, केंद्रात भाजपचं सरकार असल्याने इथंही भाजप जोरदार प्रयत्न करतील.’ असंही केतकर म्हणाले. ‘हा सगळा गेम 2019 साठी सुरु आहे’ ‘हा सगळा गेम 2019 साठी सुरु आहे. जर या निवडणुकीत भाजपला 90 जागा मिळाल्या  असत्या तर त्यांनी जेडीएससोबत युती करुन सत्ता स्थापन केली असती. त्यावेळस त्यांनी बॅकफूटवर जाऊन जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं असतं. पण आता त्यांना अवघ्या काही जागा कमी पडत आहे. त्यामुळे ते आता साम-दाम-दंड-भेद याचा वापर करु शकतात.’ असं केतकर यावेळी म्हणाले. ‘भाजपने अनेक राजकीय संकेत पायदळी तुडवलेत’ ‘गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. पण त्यावेळी तिथे पक्षपातीपणा करण्यात आला. गेल्या चार वर्षात भाजपने तशी रितच केली आहे. अनेक राजकीय संकेत भाजपने पायदळी तुडवले आहेत. यापुढेही ते तुडवले जातील.’ असं म्हणत केतकर यांनी भाजपवर टीका केली. ‘काँग्रेसने अनेक वेळा दुय्यम स्थान स्वीकारलं आहे’ ‘काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने अनेक वेळा दुय्यम स्थान स्वीकारुन स्थानिक पक्षाशी युती केल्या आहेत. स्थानिक राजकारण जाणून काँग्रेसने नेहमी आपली भूमिका ठरवली आहे.’ असंही केतकर म्हणाले. VIDEO :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget