एक्स्प्लोर

लोअर परळ पुलावरील गर्डरचं काम विक्रमी वेळात पूर्ण

आज सकाळी 9 पर्यंत लोकलची ये-जा बंद राहणार होती. मात्र त्याआधीच काम पूर्ण झाल्यानं लोकल लवकरच सुरु होणार आहे. लोअर परळ स्थानकाजवळील पूल गंजल्याचं पाहणीत लक्षात आल्यानं पूल तोडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

मुंबई : लोअर परळ पुलावरील गर्डरचं काम विक्रमी वेळात पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात इथून पहिली लोकल सुटेल. काही वेळापूर्वी एक्पसप्रेस रद्द झाली आहे. रात्री साडे दहा वाजल्यापासून याठिकाणी काम सुरु होतं. त्यामुळे आज सकाळी 9 पर्यंत लोकलची ये-जा बंद राहणार होती. मात्र त्याआधीच काम पूर्ण झाल्यानं लोकल लवकरच सुरु होणार आहे. लोअर परळ स्थानकाजवळील पूल गंजल्याचं पाहणीत लक्षात आल्यानं पूल तोडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. लोअर परळ पुलावरील गर्डर काढण्याचं काम वेळेआधीच पूर्ण झालं आहे. त्यामुळे परळ स्थानकावरुन 9 वाजल्यापासून लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी लोअर परळवरुन अवंतिका एक्स्प्रेस रवाना झाली आहे. काल रात्री 10 वाजल्यापासूनच पूलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता.  दरम्यान सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत यासाठी बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. लोअर परळच्या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात आला होता. अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील 455 पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. लोअर परळ स्थानकाजवळील पूल (डिलाईल पूल) गंजल्याचे स्पष्ट झाल्याने आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्ती काम हाती घेतले आहे. रात्री साडे दहा वाजल्यापासून याठिकाणी काम सुरु करत 40 टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने  उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात आले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
BMC Commissioner Ashwini Bhide: मेट्रो वूमन, देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू; आता मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार, कोण आहेत अश्विनी भिडे?
मेट्रो वूमन, देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू; आता मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार, कोण आहेत अश्विनी भिडे?
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Embed widget