एक्स्प्लोर

मेट्रो हाऊसची आग अखेर नियंत्रणात, कुलाबा परिसरात धुराचे ढग

मुंबई : जवळपास सात तासानंतर कुलाब्यातील मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळं आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यात आग वारंवार भडकत असल्यामुळं अग्निशमन दलासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.   मात्र आता आग नियंत्रणात आल्यामुळं अग्निशमन अधिकाऱ्यांसह स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुपारी चारच्या सुमारास कुलाब्यातील रिगल सिनेमाजवळच्या मेट्रो हाऊसला आग लागली. बघता बघता आगीच्या ज्वालांनी मेट्रो हाऊसला पूर्णत: वेढलं होतं.   सुरक्षेचे उपाय म्हणून या सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत.    

अपडेट्स:

BIG UDATE : मुंबईतील कुलाब्याच्या मेट्रो हाऊसमधील आग अखेर नियंत्रणात, तब्बल 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश   #कुलाबा आग अपडेट : आग विझवण्यास अजून एक ते दीड तास लागेल, अग्निशमन अधिकाऱ्यांची माहिती   #कुलाबा आग अपडेट : आगीची चौकशी करा, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची मागणी   #कुलाबा आग अपडेट : मुंबई महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल   ‪#‎कुलाबा‬ आग अपडेट : कुलाबा आगीसंदर्भात महापौर आणि मनपा आयुक्तांची बैठक सुरु   ‪#‎कुलाबा‬ आग अपडेट : पाण्याचे 8 टँकर कोलाब्याच्या दिशेने रवाना, महापौर स्नेहल आंबेकरांची माहिती   #कुलाबा आग अपडेट : तीन तासांपासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न   #कुलाबा आग अपडेट : पाण्याचा टँकर न पोहोचल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी   #कुलाबा आग अपडेट : पाण्याअभावी आग विझवण्याला उशीर, भाजप आमदार राज पुरोहित यांचा आरोप   #कुलाबा आग अपडेट : कुलाब्यातील इमारतीला लागलेली आग भडकली   https://twitter.com/sherryshroff/status/738342431666503680 ----------------------- मुंबई : कुलाब्यातील अतिसंवेदनशील परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. गेल्या दीड तासापासून ही आग धुमसते आहे. अग्निशमन दलाच्या आठहून अधिक गाड्या आणि जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.   रिगल सिनेमागृहाजवळच्या इमारतीला लागलेल्या आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र सुरक्षेचे उपाय म्हणून या सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच या परिसरातील सगळ्या इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.   ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं परदेशी नागरीक आणि हायप्रोफाईल लोकांची उठबस असते. त्यामुळं आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget