एक्स्प्लोर

रामदास आठवले आहेत ढाण्या वाघ: मुख्यमंत्री

मुंबई: रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यानं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी केली.   'आठवले आहेत बाबासाहेबांचा ढाण्या वाघ'   मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी बोलताना रामदास आठवलेंच्या शैलीतच त्यांचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कविताही केली. 'आठवले आहेत बाबासाहेबांचा ढाण्या वाघ, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्यांच्या वाटेला गेले त्यांची झाली राख!' अशी कविता करत मुख्यमंत्र्यांनी आठवलेंचं कौतुक केलं.   मुख्यमंत्र्यांचे पवारांना खडे बोल   दरम्यान, याचवेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चावरुन पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. अशा मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.   मराठा समाजानं शांततेत काढलेल्या मोर्च्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाजाचे आभार मानले. पण अशा घटनांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे होता.

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ  
कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ  
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
Embed widget