एक्स्प्लोर
आरोप एकच करा, पण तगडा करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला

रस्ते घोटाळ्याची चौकशी करुन गुन्हा दाखल करु पुढच्या वर्षी ई-टेंडरिंगवर भर देणार पुरावे नसताना हवेत बाण मारणं बंद करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला मंत्रिमंडळात गुन्हेगाराला घेतलं नाही,मंत्र्यांवरील आरोपांना मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आरोप एकच करावा, पण तगडा आणि पुराव्यांसकट करावा, हवेत बाण मारु नये; भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला दाऊद कॉल प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ खडसेंनी स्वत: राजीनामा दिला खडसे-दाऊदमध्ये कॉल झाल्याची मनिष भंगाळेची माहिती चुकीची होती मनिष भंगाळे मला भेटला होता, त्यानंतर मी क्राईम ब्रान्चला त्याची माहिती दिली होती मनिष भंगाळेबद्दलची माहिती कृपाशंकर सिंह यांनी दिली लोकायुक्तांकडून एकनाथ खडसेंना स्पष्ट क्लीन चीट, मुख्यंत्र्यांची विधानसभेत माहिती गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात लोकायुक्तांकडून एकनाथ खडसेंना क्लीन चिट बीड जिल्हा बँक बुडाल्याने शेतकऱ्याचं नुकसान, त्यामुळे कारवाई, चेहरा, पक्ष, जात पाहून कारवाई नाही मंत्रिमंडळात गुन्हेगाराला घेतलं नाही,मंत्र्यांवरील आरोपांना मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरणमंत्रिमंडळात गुन्हेगाराला घेतलं नाही,मंत्र्यांवरील आरोपांना मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण यांच्यावर सध्या एकही गुन्हा नाही,
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























