एक्स्प्लोर

मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

मुख्यमंत्र्यांनी मुंबई डीपी प्लॅन 2034 च्या छाननी समिती अहवालाला हिरवा कंदील दाखवला. समितीकडून या नव्या डीपी प्लॅनची घोषणा आज मंत्रालयात होण्याची शक्यता आहे.

मुंबई : बहुप्रतिक्षीत मुंबईचा विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी मुंबई डीपी प्लॅन 2034 च्या छाननी समिती अहवालाला हिरवा कंदील दाखवला. समितीकडून या नव्या डीपी प्लॅनची घोषणा आज मंत्रालयात होण्याची शक्यता आहे. मुंबईचा डीपी प्लॅन खुल्या जागेचं आरक्षण, शाळा आणि बागेचे भूखंड, हेरिटेज वास्तू वगळण्यात येणं, खाजगी भूखंडांवरुन सार्वजनिक रस्ते अशा विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे त्याचा अंतिम आराखडा तयार होण्यास विलंब होत होता. मुंबई डीपी प्लॅन 2034 ची काही वैशिष्ट्ये :- मुंबईत परवडणाऱ्या घरांना (Affordable housing) जागा उपलब्ध करण्यासाठी  'नो डेव्हलपमेंट झोन'चं आरक्षण हटवण्यात येणार मुंबईत कमर्शियल FSI वाढवण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन मिळणार असून रोजगार वाढीसाठी याचा फायदा होईल. डीपी प्लॅनमध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या प्रत्येक वॉर्डत सामाजिक आरक्षण (Social reservation) ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये वृद्धाश्रमे, महिलांसाठी हॉस्टेल्स, सुलभ शौचालये यासाठी राखीव जागा ठेवण्याचा विचार करण्यात आला आहे. मुंबईतल्या अनाधिकृत फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता मोबाईल हॉकिंग झोन किंवा फिरते फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्यावर भर असणार आहे. मुंबईतल्या नाईट लाईफला चालना देण्यासाठी हा निर्णय पोषक ठरु शकतो. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित आरेमधल्या 33 हेक्टर जागेवरचं 'नो डेव्हलपमेंट झोन' आरक्षण हटवण्यात आलं होतं. मात्र ग्रीन झोनचं आरक्षण सर्वत्र आरेमध्ये कायम ठेवण्याची काही पर्यावरण संस्था आणि शिवसेनेची मागणी होती. मात्र नव्या डीपी प्लॅनमध्ये आरक्षण हटवण्यावर शिक्कामोर्तब झालं असून मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
Mukhyamantri Shaurya Padak : राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget