एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या लोकल प्रवासाच्या किस्स्याने विधानसभेत हशा

मुंबई : मुंबई लोकलचा प्रवास आणि त्यातील गर्दी हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. राजकीय नेतेमंडळींचा लोकलशी फारसा संबंध येत नसल्याने त्या त्रासाची जाणीव त्यांना असते का, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात साशंकता असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी एक किस्सा सांगून लोकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. नगर विकास खात्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकल प्रवासाची आठवण जागी केली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लोकल ट्रेनमधून प्रवास केल्याचा अनुभव विधानसभेत सांगितला. 'एकदा मी मीरा रोडवरुन मुंबई (सीएसटी) ला येत होतो. प्लॅटफॉर्मवर उभा होतो. ट्रेन आली पण ट्रेन थांबायच्या आतच भरली. खूप लढाई करुन मी ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये दादरपर्यंत खूप गर्दी होती. स्वतःचा हात खाजवायला गेलो तर दुसऱ्याच हात खाजवला जाईल इतकी गर्दी होती. हात-पाय कुठे होता हे कळत नव्हतं' असा किस्सा फडणवीसांनी सांगताच विधानसभेत हास्यकल्लोळ उडाला. या लोकल प्रवासाची आठवण करुन देतानाच, आता मुंबईकरांची या गर्दीतून सुटका होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. मेट्रो प्रकल्पावर काम सुरु असल्याची माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Embed widget