एक्स्प्लोर

ठाण्यातील हॉस्पिटलमधून चोरी झालेलं बाळ 24 तासात सापडलं!

रविवारी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती कक्षातून पाच तासांच्या बाळाचं अपहरण झालं. एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती.

ठाणे : सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ 24 तासांच्या आता सापडलं आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाळाचा शोध लावून, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केले आहे. भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं हे बाळ आहे. ठाणे पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. “24 तासांच्या आत बाळाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून, बाळ त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. बाळाच्या शोधासाठी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले.”, असी माहिती मधुकर पांडेंनी दिली. शिवाय, ज्या बाळासाठी तक्रार आली होती, त्या व्यतिरिक्त आणखी चार मुलं सापडल्याची माहितीही पांडे यांनी दिली. पोलिसांनी गुडीया सोनू राजभर, सोनू परशुराम राजभर, विजय श्रीवास्तव या तिघांना अटक करण्यात आली आहे. रविवारी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती कक्षातून पाच तासांच्या बाळाचं अपहरण झालं. एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती. पोलिसांच्या पाच ते सहा पथकांनी बाळाचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्यांना अखेर यश आले. बाळ सापडले असले, तरी या प्रकारानंतर सिव्हिलमधील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, याआधी याच जिल्हा रुग्णालयात अनेक चोरी आणि हाणामारीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तरीही सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या नावाने बोंबाबोंब आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Embed widget