एक्स्प्लोर

भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुंगात रवानगी

मुंबई : छगन भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. भुजबळांची रवानगी पुन्हा आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही . राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयातून एखाद्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये हलवलं जाणार असल्याची माहिती होती. रुग्णालयाकडून तशा प्रकारचं पत्र जेल प्रशासनाला पाठवण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून भुजबळांच्या तब्येतीमध्ये चढउतार होत आहेत. त्यासाठी काही विशेष तपासण्या करण्याची गरज आहे. त्या तपासण्यांची सोय जे.जे. रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा तपासण्यांची सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं जाणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली. त्यासाठी लहाने यांनी जेल प्रशासनाला पत्रही लिहिलं. पण असे कोणतेही पत्र मिळालं नसल्याचा दावा जेल प्रशासनाने केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर जेजेमध्ये उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Mumbai Local: लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Embed widget