एक्स्प्लोर

हजारोंचे प्राण वाचवले, महिला वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं आहे. महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेनंतर मोठा अनर्थ टळला. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं.

विमानाच्या महिला पायलट मरिया यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. विमानाच्या पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. विमान दुर्घटना ज्याठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये अपघातग्रस्त झालं.

विमान अपघातग्रस्त झालेल्या शेजारी मोठा रहिवासी आणि वर्दळीचा परिसर आहे. याशिवाय जवळच एक कॉलेज आहे. विमान रहिवासी परिसरात कोसळलं असतं तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे महिला पायलटने आपलं कौशल्य आणि प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टाळली आहे. स्थानिक नागरिक या महिला पायलटच्या शौर्याला सलाम केला असून त्याच्या कुशलतेचं कौतुक करत आहेत.

संबधित बातम्या 

मुंबईत भर वस्तीत विमान कोसळलं, पादचाऱ्याचा मृत्यू

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं

 

महत्त्वाच्या बातम्या

CJP Shivaji Park Protest: शिवाजी पार्कवर CJP च्या आंदोलनाला परवानगी नाही, कार्यकर्त्यांवर कारवाई झाली तर काय? वसईतील वकिलांनी घेतली मोठी भूमिका
शिवाजी पार्कवर CJP च्या आंदोलनाला परवानगी नाही, कार्यकर्त्यांवर कारवाई झाली तर काय? वसईतील वकिलांनी घेतली मोठी भूमिका
BMC Officer Bribe Case : शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Buldhana News: अंगावर विषारी केमिकल उडाल्याने कामगाराचा मृत्यू; मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील बॅन्जो केम कंपनीतील धक्कादायक घटना, कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अंगावर विषारी केमिकल उडाल्याने कामगाराचा मृत्यू; मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील बॅन्जो केम कंपनीतील धक्कादायक घटना, कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Embed widget