एक्स्प्लोर

इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

17 जून रोजी सुरु झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला नोंदणीच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परिणामी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.

मुंबई : इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून अखेर जाहीर झाले आहेत. 17 जून रोजी सुरु झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला नोंदणीच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परिणामी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलं आहे. सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. सीईटी निकाल जाहीर होऊन 17 दिवस उलटल्यानंतर अखेर काल (23 जून) सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक   ऑनलाईन नोंदणी - 24 जून ते 30 जून कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चिती - 25 जून ते 1 जुलै (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) तात्पुरती गुणवत्ता यादी - 2 जुलै 2019 तक्रार असल्यास फॅसिलिटी सेंटरवर तक्रार नोंदवणे - 3 जुलै ते 4 जुलै (संध्याकाळी 5 पर्यंत ) अंतिम गुणवत्ता यादी - 5 जुलै 2019 प्रवेश प्रकियेत सेतू केंद्र रद्द, एसफी केंद्र सुरु फॅसिलिटी सेंटर तालुकानिहाय सुरु करण्यात आलेली सेतू केंद्र रद्द केली असून त्याजागी आता एफसी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्या एफसी केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश पूर्ण केले होते आणि पैसे भरले होते ती यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून त्यांची नावंही देण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यांना पैसे परत केले जाणार असून या नव्या प्रक्रियेत पैसे पुन्हा विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत, अशी माहिती सीईटी सेलचे प्रभारी आयुक्‍त डॉ. माणिक गुरसाळ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget