एक्स्प्लोर

कोरोना संकटातही मध्य रेल्वेची अखंड सेवा; मार्च ते सप्टेंबरदरम्यान 23 दशलक्ष टन मालवाहतूक

मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान म्हणजे 23 मार्च 2020 ते 9 सप्टेंबर 2020 पर्यंत 4.42 लाख वॅगनच्या माध्यमातून 23.225 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1.67 लाख भारित वॅगन्सची वाहतूक.

मुंबई : उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. 23 मार्च 2020 ते 9 सप्टेंबर 2020 या काळात मध्य रेल्वेने 23.225 दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वी पूर्तता केली.

कोरोना संकटातही मध्य रेल्वेची अखंड सेवा; मार्च ते सप्टेंबरदरम्यान 23 दशलक्ष टन मालवाहतूक

मध्य रेल्वेने दिनांक 23.3.2020 ते 9.9.2020 पर्यंत 9,279 मालगाड्या चालविल्या. त्यातून 4,42,944 वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची मालवाहतूक करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज सरासरी 2,590 वॅगन्सची मालवाहतूक केली गेली. कोरोना संकटातही मध्य रेल्वेची अखंड सेवा; मार्च ते सप्टेंबरदरम्यान 23 दशलक्ष टन मालवाहतूक

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश, मग सहकारी बँक कर्मचाऱ्यांना का नाही?

मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1,67,023 वॅगन्स विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या. तसेच अन्नधान्य आणि साखर 5,155 वॅगन्स; शेतकर्‍यांच्या हितासाठी 20,543 खतांची वॅगन्स व 6,555 कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे 43,824 वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या 11,747 वॅगन्स; सिमेंटची 28,299 वॅगन्स; 1,37,760 कंटेनर वॅगन्स आणि सुमारे 22,038 डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स वाहून नेले.

कोरोना संकटातही मध्य रेल्वेची अखंड सेवा; मार्च ते सप्टेंबरदरम्यान 23 दशलक्ष टन मालवाहतूक

मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला हा घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो. मध्य रेल्वेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

रविवार 13.9.2020 रोजी 5व्या व 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक. मेन लाइन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक नाही. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी 5व्या व 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे. ठाणे-घाटकोपर 5व्या व 6व्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत घाटकोपर-लोकमान्य टिळक टर्मिनस 5व्या व 6व्या मार्गांवर दुपारी 1 ते दुपारी 2.30 आणि दुपारी 3. 15 ते संध्याकाळी 6.45 पर्यंत तसेच दिवा-कल्याण 5व्या व 6व्या मार्गांवर सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 पर्यंत तथापि, वेळापत्रकानुसार विशेष उपनगरी सेवा चालवल्या जातील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हा देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर व्यक्त केली आहे.

Lockdown | Mumbai Local | लोकल सुरु करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Embed widget