एक्स्प्लोर

पावसामुळे 35 रेल्वेत तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे अर्धा तास लेट

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ती अजूनही कायम आहे.

मुंबई: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ती अजूनही कायम आहे. त्यातच मुंबईत मंगळवारी झालेल्या तुफान पावसामुळे अनेक लोकल्स बिघडल्या आहेत. त्यामुळे लोकल रेल्वेंची संख्या कमी आहे. तसंच रेल्वेचं कोलमडलेल्या टाईमटेबलमुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारीत वेळेपेक्षा अनेक तास उशिरा धावत आहेत. त्याचाही ताण लोकल वाहतुकीवर पडला आहे. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कटलेलीच आहे. मध्य रेल्वेच्या लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत आहेत. तर दुसरीकडे टिटवाळा-कसारा मार्ग अजूनही ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या 35 लोकलमध्ये तर पश्चिम रेल्वेच्या 7 लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर काल रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे या 35 तांत्रिक बिघाड झालेल्या लोकल रुळावर यायला आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले
आज रद्द करण्यात आलेल्या लोकल - नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) - नागपूर-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस (येणारी) - मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) - मनमाड-एलटीटी गोदावरी एक्प्रेस (येणारी/जाणारी) - अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) - सीएसएमटी - फिरोजपूर पंजाब मेल (येणारी/जाणारी) - हरिद्वार - एलटीटी एसी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) - लखनौ - सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस (जाणारी) - पाटलीपुत्र - एलटीटी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) - हाथिया - एलटीटी एक्स्प्रेस (उद्या येणारी) - एलटीटी - हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (उद्या येणारी) - कन्याकुमारी - सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी) - नागरकॉयल - सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी) - सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी) मनमाड-दौंड-पुणे-कर्जत वरून वळवण्यात आलेल्या गाड्या - - अलाहाबाद-एलटीटी तुलसी एक्स्प्रेस - हावडा-सीएटएमटी मेल पुनर्गठीत करण्यात आलेल्या गाड्या - एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस जी दुपारी 1.40ला कल्याणला येते ती रात्री साडे नऊ वाजता येईल..म्हणजे जवळपास 8 तास उशिरानं धावते आहे. संबंधित बातम्या दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे कल्याणजवळ घसरले

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget