एक्स्प्लोर

मध्य रेल्वेवर आज कल्याण ते कसारा दरम्यान मेगाब्लॉक, प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता

माटुंगा आणि मुलुंडच्या दरम्यान देखील अप फास्ट मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

मुंबई : आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे. कारण आज मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा वाहतूक बंद राहणार आहे. कल्याण ते कसारा दरम्यान सकाळी 11.15 ते 2.45 पर्यंत इंटिग्रेटेड ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान रेल्वेवाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

या बंददरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत किंवा त्यांची वेळ बदलण्यात येणार आहे किंवा स्थगित करण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान जुना पूल तोडणे, नवीन गर्डर टाकणे, ट्रॅकची दुरुस्ती अशी महत्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

याशिवाय माटुंगा आणि मुलुंडच्या दरम्यान देखील अप फास्ट मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

डाऊन मार्गावर सीएसएमटीहून सकाळी 9.12 वाजता टिटवाळासाठी आणि सकाळी 8.33 वाजता कसारासाठी शेवटची लोकल सुटेल. तर दुपारी 1.30 वाजता सीएसएमटीहून आसनगावसाठी पहिली लोकल धावेल.

अप मार्गावर सकाळी 10.37 टिटवाळा-सीएसएमटी, सकाळी 10 वाजता आसनगाव-सीएसएमटी आणि सकाळी 8.18 वाजता कसारा सीएसएमटी या शेवटच्या लोकल धावतील. तर दुपारी 3.35 वाजता टिटवाळा-सीएसएमटी, 2.44 वाजता कसारा-सीएसएमटी पहिली लोकल धावेल.

ब्लॉकदरम्यान ही कामे करण्यात येणार

शहाड स्थानकावरील पादचारी पुलाचा गर्डर तोडण्याचं काम टिटवाळा स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यात येणार आसनगाव स्थानकातील पादचारी पूल पाडण्यात येणार आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान ऑफलोडेड पोर्टल आणि अँकर स्ट्रक्चलर हटवण्यात येणार

या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

51154 - भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर 51153 - सीएसएमटी-भुसावल पॅसेंजर 12118 - मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस 12117 - एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, 22102 - मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस 22101 - सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

VIDEO | बातम्या सुपरफास्ट | राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget