एक्स्प्लोर
CCTV : खारघरमध्ये भरधाव गाडीने महिलेला उडवलं !
खारघर (नवी मुंबई ) : नवी मुंबईतील खारघरमध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला. कारने एका वृद्ध महिलेला उडवलं. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे.
खारघरमधील शिल्प चौकातून महिला आपल्या घरी जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने महिलेला जबर धडक दिली. यात या महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा शर्मा असं मृत महिलेचं नाव आहे.
चालक हा 17 वर्षीय तरुण असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement