एक्स्प्लोर

दरवर्षी पावसात मुंबापुरीची तुंबापुरी का होते? 'कॅग'ला सापडलं उत्तर

विधानसभेत मांडण्यात आलेल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई का तुंबते, याची उत्तरं कॅगने आपल्या अहवालात समोर आणली आहेत.

मुंबई : आपत्ती व्यवस्थापनाबाबत मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार कॅगच्या अहवालातून उघड झाला आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्याला मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं 'कॅग'ने आपल्या अहवालात उघड केलं आहे. विधानसभेत आज मांडण्यात आलेल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई का तुंबते, याची उत्तरं कॅगने आपल्या अहवालात समोर आणली आहेत. कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेवर कोणते ताशेरे ओढण्यात आले? - मुंबईत बांधण्यात आलेली गटारं सपाट बांधण्यात आल्याने भरती, ओहोटीचा त्यावर परिणाम होतो - गटारे प्रचंड गाळाने भरलेली आहेत - पाण्याचा विसर्ग करणारी नलिका समुद्र पातळीच्या बरीच खाली आहे - 45 विसर्ग नलिकांपैकी केवळ तीन ठिकाणी पूराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत. त्यामुळे या तीनच ठिकाणच्या भरतीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते
मुंबईत साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडलं, BMC च्या दाव्यानंतर ट्विटराईट्सचा संताप
- 25 मिमी प्रतितास पावसासाठीच मुंबईतील गटारांची क्षमता - मोठ्या नाल्यांमध्ये केबल्स, पाईपलाईन अडथळा ठरतात - नाल्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष - छोटे नाले अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नसणे - नाल्यांची अयोग्य रचना भूस्खलनाच्या घटना घडूनही ठोस उपाय नाही मुंबईत 2015 ते 2017 या कालावधीत 33 भूस्खलनाच्या घटना घडल्या, ज्यात 12 जण जखमी झाले होते. मात्र या घटना वारंवार घडूनही भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. याबाबत 'जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या अहवालात भूस्खलनावर उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिला होता. मात्र या अहवालाकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे. प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेत आज मुंबईत साचलेल्या पाण्याचा प्रश्न चर्चेत आला. अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना हा प्रमुख सत्ताधारी पक्ष राहिला आहे. तरीही दरवर्षी मुंबई पाण्यात जाते. त्यामुळे आजवरच्या मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी का होऊ नये, असाही प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget