एक्स्प्लोर

भायखळा जेलमधील महिला कैद्यांना जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईतील भायखळा जेलमधील विषबाधा झालेल्या कैद्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून काही कैद्यांना तब्येत सुधारेपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतील भायखळा जेलमधील विषबाधा झालेल्या कैद्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून काही कैद्यांना तब्येत सुधारेपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी नाश्त्यानंतर भायखळा जेलमधील कैद्यांची तब्येत बिघडली होती.

शुक्रवारी जेलमधील 87 कैद्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. विषबाधा झाल्यानंतर कैद्यांना उलट्या आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या सर्व कैद्यांवर जे.जे रुग्णालयत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी यापैकी 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 8 कैद्यांवर उपचार सुरु आहेत.

उपचार सुरु असलेल्या महिला कैद्यांपैकी तीन महिला 22 ते 24 आठवड्याच्या गरोदर आहेत. या महिलांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यातील एका महिलेला अॅनिमिया असल्याने तिचीही खास काळजी घेतली जात आहे.

भायखळा जेलमध्ये जाऊन महिला आयोग जेवण आणि पाणी एफडीएकडे तपासणीसाठी गेलेलं आहे. एफडीएचा रिपोर्ट आल्यानंतर महिला आयोग कारवाई करणार आहे.

काय आहे प्रकरण? भायखळा जेलमधील कैद्यांनी शुक्रवारी सकाळी नाश्त्यानंतर पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी जेल प्रशासनाकडे केल्या. हळूहळू कैद्यांच्या तक्रारीत वाढ झाल्याने जेल प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळ कैद्याना नाश्त्यातून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं.

सूत्रांच्या माहितीनुसार एका महिला कैद्याला कॉलरा झाला होता. त्यावेळी सर्व कैद्यांना प्रतिबंधात्मह गोळ्या देण्यात आल्या होत्या. या देण्यात आलेल्या गोळ्या आणि दूषित अन्न या दोन्ही गोष्टींमुळे आजची घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget