एक्स्प्लोर

बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं, व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती तसंच मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

मुंबई : बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दुकानं आणि व्यवसाय हे अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवता येऊ शकतात. पावसाळाच्या तोंडावर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

राज्यात 15 मे ते 20 मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे मोठं नुकसान झालं. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती/ मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

कोरोना महामारीच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 13 एप्रिल 2021 रोजीच्या 'ब्रेक द चेन' आदेशाद्वारे निर्बंध जारी केले आहेत. आगामी पावसाळ्यासाठी विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, रेनकोट इत्यादी बाबींची विक्री तसंच दुरुस्ती करणारी दुकानं आणि व्यवसाय यांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश केला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करु शकतील अशा साहित्यांची दुकानं आणि व्यवसायांच्या वेळा अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.

दरम्यान संबंधित दुकानदार आणि व्यावसायिकांना कोविडविषयक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसंच कोविड 19 महामारीच्या आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत  संबंधित व्यवसाय आणि दुकानं बंद ठेवण्यात येतील, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
Deepak Kesarkar : अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल
मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!

Embed widget