एक्स्प्लोर

मुंबईतील ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईत वांद्र्यातील ताज हॉटेलमधून उडी घेत एका तरुणानं आत्महत्या केली आहे. ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणानं आपलं आयुष्य संपवलं आहे. अर्जून भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. 24 वर्षीय अर्जून भारद्वाजनं आत्महत्या करण्यापूर्वी आपला एक व्हिडीओही काढला. ताज हॉटेलमधील त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण ड्रग अडिक्ट असून आपल्याला जगण्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. अर्जून मुंबईतील प्रसिद्ध एनएम कॉलेजचा विद्यार्थी होता. अर्जूनचे वडिल बंगळुरुतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. दरम्यान अर्जूनच्या शवविच्छेदनात त्यानं मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसंच बंगळुरुतील अर्जूनच्या कुटुंबियांशीही संपर्क केल्याची प्राथमिक माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Modi Government Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, धर्मेंद्र प्रधानांना डच्चू मिळणार? श्रीकांत शिंदेंना मोठी संधी मिळण्याची शक्यता
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, धर्मेंद्र प्रधानांना डच्चू मिळणार? श्रीकांत शिंदेंना मोठी संधी मिळण्याची शक्यता
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Mumbai Local Train Crime : लोकलमध्ये मयंकला संपवल्यानंतर रोशन मंगळुरूला पळून जायच्या तयारीत, पोलिसांनी पकडताच विचारलं, 'तो' अजून जिवंत आहे का? 
लोकलमध्ये मयंकला संपवल्यानंतर रोशन मंगळुरूला पळून जायच्या तयारीत, पोलिसांनी पकडताच विचारलं, 'तो' अजून जिवंत आहे का? 
Gunratan Sadavarte VIDEO : तुमची सगळी दादागिरी, पाटीलकी आता संपली, संजय पाटलांवर बोलताना सदावर्ते एकनाथ शिंदेंवर घसरले
तुमची सगळी दादागिरी, पाटीलकी आता संपली, संजय पाटलांवर बोलताना सदावर्ते एकनाथ शिंदेंवर घसरले

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agarwal Death: ज्या प्रेमासाठी सिया गोयलने केतनला लोहगडावरुन ढकललं ते पोलीस कोठडीत येताच संपलं, सगळं खापर चेतनवर फोडलं, चेतनही उलटला, एकमेकांवर ढकलाढकली
ज्या प्रेमासाठी सिया गोयलने केतनला लोहगडावरुन ढकललं ते पोलीस कोठडीत येताच संपलं, सगळं खापर चेतनवर फोडलं, चेतनही उलटला, एकमेकांवर ढकलाढकली
Ketan Agrawal Case : दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड,सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट, चौकशीत खळबळजनक खुलासा
दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड,सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट, चौकशीत खळबळजनक खुलासा
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा दर 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा दर 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Siya Goyal Lohagad Fort: सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, 'माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या'
सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, 'माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या'
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
Embed widget