एक्स्प्लोर

बोईसर MIDC आग : BARC च्या फायर ऑफिसरविरोधात गुन्हा

बोईसर एमआयडीसीतील नोव्हेफेन केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीनंतर विनंती करुनही बंब न पाठवल्यामुळे गुन्हा दाखल झाला.

पालघर : तारापूरमधील 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर'चे फायर ऑफिसर बोरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसर एमआयडीसीतील नोव्हेफेन केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीनंतर विनंती करुनही बंब न पाठवल्यामुळे गुन्हा दाखल झाला. तात्काळ बंब उपलब्ध झाला असता, तर आग लवकर आटोक्यात आणता आली असती. बीएआरसीचे अग्निशमन अधिकारी बोरकर यांनी गांभीर्य लक्षात न घेता दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोईसर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 56 आणि 57 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसरमधील नोव्हेफेन केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तारापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या अग्निशमन दलाला फोन केला होता. आग विझवण्यासाठी बंब पाठवण्याची विनंती करुनही बंब न पाठवल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.
पालघर MIDCमध्ये भीषण स्फोट, 6 कंपन्या जळाल्या, 15 किमी परिसर हादरला
केमिकल कंपनीला आग लागून बॉयलरचा स्फोट झाला होता. त्यामुळे परिसरातील अन्य सहा कंपन्यांनाही धोका निर्माण झाला. या दुर्घटनेची सखोल चौकशी  करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सावरा यांनी दिले. सावरा यांनी तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे जखमींच्या तब्येतीची विचारपूसही केली. यावेळी आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बोईसर MIDC आग : BARC च्या फायर ऑफिसरविरोधात गुन्हा
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget