एक्स्प्लोर

लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली

गेले दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात, फुलं आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी मोठा अनर्थ टळला. विसर्जनाला जात असताना एक बोट बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोटीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेतील महिलेसह मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन गेले दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर राज्यभरातील गणपती बाप्पांचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात, फुलं आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली. काल सकाळी साडेदहा – अकरा वाजण्याच्या दरम्यान निघालेली लालबागच्या राजाची मिरवणूक आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP on Delimitation: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात नाराजी, दोन आमदार अन् एक खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात नाराजी, दोन आमदार अन् एक खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
Sharad Pawar Breach Candy Hospital : मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Mumbai Crime Local Train: घाटकोपर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना, शौचालयात गेलेल्या 60 वर्षांच्या महिलेसोबत गर्दुल्ल्याचं नको ते कृत्य, नेमकं काय घडलं?
घाटकोपर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना, शौचालयात गेलेल्या 60 वर्षांच्या महिलेसोबत गर्दुल्ल्याचं नको ते कृत्य, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Embed widget