एक्स्प्लोर

मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनदर्शन पैशांवरच होणार!

मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या दर्शनासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. शनिवारी यासंदर्भात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, आत पेंग्विन दर्शनासाठी मुलांना 25 रुपये, तर प्रौढांना 100 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर दोन मुले व आई-वडील एकत्र आल्यास चौघांचे मिळून 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये, तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. मात्र पेंग्विन दर्शनासाठी यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. वास्तविक, दरवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीपूर्वीच निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी सेनेकडून हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र, शनिवारी यावर शिक्कामोर्तब झालं असून, सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी 4 वाजेपर्यंत मुंबईकरांना पेंग्विन पाहता येणार आहेत. यासाठी नव्या दरानुसार त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय, मॉर्निंग वॉकच्या पासमध्येही पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून महिन्याला 30 रुपये आकारले जात होते. पण आता यासाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
Mumbai Crime News: छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Embed widget