एक्स्प्लोर
मनसेचे 7 नगरसेवक 'कृष्णकुंज'वर
मुंबई: मनसेच्या विजयी उमेदवारांनी आज 'कृष्णकुंज'वर जाऊन अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई महापालिकेत मनसेला यावेळी केवळ 7 जागांवर विजय मिळवता आला आहे. विजयी उमेदवार पक्षाध्यक्षांच्या भेटीसाठी गेले.
शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवली. राज ठाकरेंच्या प्रचारसभांना मोठ्या संख्येनं गर्दीही झाली. पण, त्याचा मतांमध्ये रुपांतर झालं नाही. नाशिकमध्ये तर मनसेनं हातची सत्ता गमावली आहे.
मुंबईतील मनसेचे विजयी उमेदवार
- अर्चना भालेराव - वॉर्ड 126
- परमेश्वर कदम - वॉर्ड133
- अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
- दिलीप लांडे - वॉर्ड 163
- संजय तुर्डे - वॉर्ड 166
- हर्षल मोरे - वॉर्ड 189
- दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
मुंबईकरांची राजाला 'सात'!
सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी
आमचा शत्रू भाजपच, सेनेसोबत युतीसाठी तयार : काँग्रेस
'सामना'तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी
मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे
मुंबईतील बिग फाईट्स, कोण हरलं, कोण जिंकलं?
पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?
BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!
ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली
मुंबईत ‘या’ दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी
मत देतो, पण झोपेची वेळ नका घेऊ, सदाशिव पेठेत भाजपला यश
आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement