एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईकरांची राजाला 'सात'!
मुंबई: मुंबई महापालिकेचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईत शिवसेनेला सर्वाधिक 84 जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपने 81 जागांवर विजय मिळवत 4 अपक्षांची साथ असल्याचा दावा केल्याने, भाजपही मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत.
मात्र 2012 च्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत असलेली राज ठाकरे यांची मनसे यंदा बॅकफूटवर गेली आहे.
मुंंबई महापालिका निवडणूक: प्रत्येक वॉर्डनुसार निकाल
'तुमच्या राजाला साथ द्या' अशी भावनिक साथ घालणाऱ्या गाण्याद्वारे निवडणूक कॅम्पेन करणाऱ्या मनसेला, योगायोगाने सात (7) जागांपर्यंतच मजल मारता आली आहे. गेल्यावेळी मनसेने मुसंडी मारत मुंबई महापालिकेत 28 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा मनसेची पूर्ण धूळदाण झाली. मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नीचाही पराभव झाला. मनसेचे विजयी उमेदवार वॉर्ड 123 - अर्चना भालेराव - मनसे वॉर्ड 156 - अश्विनी मतेकर - मनसे वॉर्ड 164 - दिलीप लांडे - मनसे वॉर्ड 166 - संजय तुर्डे - मनसे वॉर्ड 189 - हर्षल आशिष मोरे - मनसे संबंधित बातम्या मुंंबई महापालिका निवडणूक: प्रत्येक वॉर्डनुसार निकालआता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील
मुंबईत भाजपच मोठा पक्ष : आशिष शेलार
पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार! Maharastra Election Results LIVE : मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये चुरस मुंंबई महापालिका निवडणूक: प्रत्येक वॉर्डनुसार निकाल मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वनअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement