एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या 'सात'ची 'साथ' शिवसेनेला की भाजपला?

मुंबई : राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महापालिकेत फारशी चमक दाखवता आलेली नाही. मात्र सात नगरसेवक निवडून आलेला मनसे पक्ष महापौरपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना किंवा भाजपला साथ देणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुंबईत अपक्ष नगरसेवकांची साथ लाभल्याने शिवसेनेचं संख्याबळ 87 वर पोहचलं आहे, तर भाजपच्या पारड्यात 82 जागा आहेत. दोन्ही पक्षांमध्ये फारसं अंतर नसल्यामुळे बहुमतासाठी दोन्ही पक्ष जुळवाजुळव करतील. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विशेष सत्र बोलावलं आहे. 9 मार्चला मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे नगरसेवक आपलं मत कोणाच्या बाजुने टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे भाजपला आपला एक नंबरचा शत्रू मानतात. त्याचप्रमाणे निवडणुकांपूर्वी मनसेने शिवसेनेकडे बिनशर्त युतीसाठी टाळी मागितली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा कल शिवसेनेकडे असेल, असं सूत्र सांगतात.

मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं

मात्र शिवसेनेने युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर राज ठाकरेंनी सेनेसोबत जाण्याचा मार्ग बंद केला होता. राज या भूमिकेवर ठाम राहिल्यास महापालिकेत ते काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शिवसेनेने सशर्त पाठिंबा मागितल्यास मतदान करण्याऐवजी काँग्रेस महापालिकेतून वॉक आऊट करु शकतं. त्यावेळी मनसेच्या 'सात'ची 'साथ' ही शिवसेनेला भासू शकते. त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणता पक्ष कोणती पावलं टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

मनसेचे 7 नगरसेवक 'कृष्णकुंज'वर

आमचा शत्रू भाजपच, सेनेसोबत युतीसाठी तयार : काँग्रेस

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी

महत्त्वाच्या बातम्या

सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget