एक्स्प्लोर

ऐन पावसाळ्यात बीएमसीचं इंटरनेट बंद, आपत्कालीन विभागाच्या कामावर परिणाम

मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना फटका बसला आहे.

मुंबई : पावसामुळे एमटीएनएलची सेवा ठप्प झाली आहे. यामुळे सामान्य वापरकर्त्यांसह भर पावसाळ्यात बीएमसीचं देखील इंटरनेट बंद झालं आहे. यामुळे बीएमसीच्या आपत्कालीन विभागाचीही इंटरनेट सेवा बंद झाली आहे, सोबतच फोनसेवाही बाधित झाली आहे. एकीकडे मुंबईत ठिकठीकाणी पाणी तुंबलेलं असताना तक्रार निवारण आणि संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणाऱ्या आपातकालीन विभागाच्या कामावर इंटरनेट बंद झाल्यामुळे मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे.  यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना फटका बसला आहे. मुंबईत केंद्र सरकारच्या एमटीएनएल या सरकारी कंपनीकडून फोन सुविधा पुरवली जाते. सरकारी कार्यालयांमध्ये आणि अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही एमटीएनएलचे फोन वापरले जातात. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र आज पावसामुळे एमटीएनएलची फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. सीएसएमटी  विभागात आज सकाळपासून एमटीएनएलची सेवा बंद आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील येणारे फोन बंद झाले आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद असल्याने आज पालिकेच्या कार्यालयांमध्ये कामकाजावर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती या परिसरातील इतर कार्यालयांचीही आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget