एक्स्प्लोर

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधवांच्या संपत्तीत 5 वर्षात 25 पटींनी वाढ

मुंबई : मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचं बजेट तब्बल 37 हजार कोटी आहे. पण गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी संपत्तीच्या बाबतीत कोट्यवधींची उड्डाणं घेतली आहेत. मागील पाच वर्षात नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटी, तिपटीनेच नाही तर तब्बल पंचवीस पटींनी वाढ झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या संपत्तीत पाच वर्षात सर्वाधिक वाढ दिसते. श्रद्धा जाधव यांची संपत्ती तब्बल 25 पटींनी वाढली आहे. फक्त सत्ताधारी नगरसेवकच नाही तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधवांच्या संपत्तीत 5 वर्षात 25 पटींनी वाढ नगरसेवक आणि संपत्ती श्रद्धा जाधव, माजी महापौर                        पाच वर्षांपूर्वी : 1 कोटी 73 लाख             आता : 25 कोटी 18 लाख प्रवीण छेडा,  विरोधी पक्षनेते                     पाच वर्षांपूर्वी : 8 कोटी 60 लाख             आता : 14 कोटी 4 लाख तृष्णा विश्वासराव, सभागृहनेत्या              पाच वर्षांपूर्वी : 1 कोटी 2 लाख                आता : 6 कोटी 63 लाख यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष     पाच वर्षांपूर्वी : 4 कोटी 50 लाख             आता : 8 कोटी 40 लाख स्नेहल आंबेकर, महापौर                           पाच वर्षांपूर्वी : 42 लाख 47 हजार          आता : 1 कोटी 28 लाख मनोज कोटक, गटनेता भाजप                   पाच वर्षांपूर्वी :  2 कोटी 64 लाख           आता : 4 कोटी 13 लाख रईस  शेख, गटनेते सपा                            पाच वर्षांपूर्वी : 37 लाख 80 हजार         आता : 2 कोटी 99 लाख अलका केरकर, उपमहापौर                       पाच वर्षांपूर्वी : 4 कोटी                          आता : 5 कोटी 35 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget