एक्स्प्लोर

बीएमसीचे 2700 कंत्राटी सफाई कामगार कायम होणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला आहे. मुंबई महापालिकेतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांना सुप्रीम कोर्टाने सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता या सर्व सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही महापालिकेकडून मिळणार आहे. कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचे सलग 240 दिवस भरल्यानंतर त्याला सेवेत कायम करावं लागतं. परंतु महापालिकेने तसं न केल्याने कचरा वाहतूक श्रमिक संघाने कामगार लवादाकडे न्याय मागितला होता. कामगार लवादाबरोबरच हायकोर्टानेही कामगारांच्या बाजूने न्याय दिला असतानाही याविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. अखेर सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका
'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका
Ravikant Tupkar: झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन
झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन
Shivsena Opration Tiger: ओमराजे पहाटे 4.30 वा दिल्लीत पोहोचले, 6 खासदार वेगवेगळ्या मार्गाने आले, मोहिमे फत्ते करुन निघाले, कुणी तिरुपती, कुणी अयोध्येला गेले!
ओमराजे पहाटे 4.30 वा दिल्लीत पोहोचले, 6 खासदार वेगवेगळ्या मार्गाने आले, मोहिमे फत्ते करुन निघाले, कुणी तिरुपती, कुणी अयोध्येला गेले!
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate :सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Operation Tiger : जनतेनं मशालीवर मतदान केलं, भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
Shivsena Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
Embed widget