एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा 10 हजार कोटीने कमी?

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपाचा अर्थसंकल्प आज (29 मार्च) सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती बैठकीत सादर होईल. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटीने कमी असण्याचा अंदाज आहे. यंदा पहिल्यांदाच फुगीर नसलेला अर्थसंकल्प 2016-17 या वर्षात 37 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आतापर्यंत अर्थसंकल्पाचा आकडा वाढला आहे, पण कमी झालेला नाही. अनेक प्रकल्पाच्या आडून घेतलेले कर्ज आदी बाबी यात दाखवले जात असल्याने दरवर्षी फुगवलेला अर्थसंकल्पच सादर होत होता. हा प्रकार यंदाच्या अर्थसंकल्पापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा सुमारे दहा हजार कोटी कमी करुन सादर केला जाणार आहे. परिणामी सुमारे 30 हजार कोटीचा फुगीर नसलेला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. केवळ 40 टक्केच निधी विकासकामांवर खर्च अर्थसंकल्प सादर केल्यानंतर वर्षभरात फक्त 40 टक्के रक्कमच खर्च केली जाते. अनेक प्रकल्पासाठी तरतूदी केल्या जातात. मात्र बहुतांशी प्रकल्प सुरु होत नाहीत. त्यामुळे तरतूद करण्यात आलेली रक्कम खर्च न झाल्याने सर्वसामान्यांना त्याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. कोस्टल रोड, गारगाई पिंजाळ, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसंच डबेवाला भवन यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयाची तरतूद मागील वर्षी करण्यात आली होती. मात्र हे प्रकल्प अद्याप सुरु झालेले नाहीत. त्यामुळे फुगवलेल्या रकमांच्या अर्थसंकल्पाचा काहीही परिणाम होत नसल्याने, यात सुधारणा करुन अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचे समजतं. जकात बंद झाल्यावर महापालिकेसमोर हे पर्याय - जुलै महिन्यापासून जकात बंद होऊन जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे जकातमधून महापालिकेच्या तिजोरीत पडणारी रोजची आर्थिक भर बंद होणार नाही. महापालिकेला यातून रोजचा खर्च करता येत असे. पण ते आता होणार आहे, त्यामुळे हे उत्पन्न कसे भरुन काढणार त्याबाबत बजेटमध्ये उपाययोजना केली जाण्याची शक्यता आहे. - त्यासाठी महापालिकेने विविध पर्याय शोधले आहेत. आतापर्यंत झोपडपट्टी धारकांवर मालमत्ता कर आकारला जात नाही. यावेळी त्यांच्यावर कर लादल्यास त्यातून सुमारे 400 कोटी रुपये मिळतील. - महापालिकेच्या रुग्णसेवेत मागील वर्षी वाढीचा प्रस्ताव होता. मागील 15 वर्षात त्यात वाढ करण्यात आलेली नाही.  रुग्णसेवा दर यावेळी सुधारित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून कोट्यवधी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होतील. - शिवाय यंदा भायखळा येथील राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातूनही वर्षाला काही कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. त्यामुळे जकात बंद झाल्यावर कमी होणारे उत्पन्न यातून भरुन काढण्याचा पर्याय महापालिकेपुढे असल्याचे सांगण्यात येतं. संबंधित बातम्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला! शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी: सूत्र डॉक्टरांच्या संपामुळे 377 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती दिग्गजांना मागे सारुन मुंबई महापालिकेच्या स्वीकृत… मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती शिवसेनेच्या पाठिंब्याने गीता गवळींना प्रभाग समितीचं… मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण… मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेता न देणं ही, सेना-भाजपची…

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Embed widget