एक्स्प्लोर

मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना खुशखबर! दिवाळीआधीच बोनस मंजूर

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असताना कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे आधीच महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर केलं आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असताना कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे आधीच महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर केलं आहे. यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना 15 हजारांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रकच जारी केले आहे. त्यामुळे आगामी वेतनामध्ये या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनात जमा केली जाणार आहे. पूर्णवेळ महापालिका कर्मचाऱ्यांना सरसकट 15 हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 15 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.

त्याआधीच्या वर्षी 14 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. त्यामुळे मागील वर्षी ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. परंतु यंदा त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Mhada Lottery 2026 : विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर...मुंबईत 2500 म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी; नोंदणी प्रक्रिया कधी, किंमत किती?, A टू Z माहिती
विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर...मुंबईत 2500 म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी; नोंदणी प्रक्रिया कधी, किंमत किती?, A टू Z माहिती
Mumbai Crime News: प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केले अन् संतापलेल्या प्रेयसीने मैत्रिणींसह थेट घरी घुसून तिचे केसच कापले! मध्यरात्रीचा थरार
प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केले अन् संतापलेल्या प्रेयसीने मैत्रिणींसह थेट घरी घुसून तिचे केसच कापले! मध्यरात्रीचा थरार
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया

व्हिडीओ

Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Embed widget