एक्स्प्लोर

हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष, पालिका प्रशासनाची 'स्थायी'मध्ये कबुली

मुंबई सीएसएमटी भागातील हिमालय पुलाच्या दुरुस्तीबाबत डी. डी. देसाई कंपनीचा अहवाल सप्टेंबर 2016 मध्ये आला होता. या पुलाची स्थिती चांगली असल्याचं अहवालात म्हटलं असलं, तरी काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.

मुंबई : मुंबई सीएसएमटीतील हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिली आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटरवर दुर्घटनेचे खापर फोडणाऱ्या प्रशासनाचा हलगर्जीपणाही या घटनेला कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पुलाच्या दुरुस्तीचा डी. डी. देसाई कंपनीचा अहवाल सप्टेंबर 2016 मध्ये आला होता. या पुलाची स्थिती चांगली असल्याचं अहवालात म्हटलं असलं, तरी काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 14 मार्च 2019 रोजी सीएसएमटी स्टेशनजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळून 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 31 जण जखमी झाले होते. डी डी देसाई कंपनीनं सुचवलेल्या कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी आणि भायखळा या वर्दळीच्या भागातील 16 पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी 13 कोटी 86 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. डी. डी देसाई कंपनीच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सल्ल्याने नियुक्त करण्यात आलेल्या जैन इन्फ्रास्ट्रक्चरला बांधकामाचा ठेका देण्यात येणार असला, तरी या कामाचे मूल्यमापन आयआयटी आणि व्हीजेटीआय करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हिमालय पुलासाठी या दुरुस्त्या सुचवल्या होत्या - हिमालय पूल चांगल्या स्थितीत आहे. मात्र पायर्‍या, पायर्‍यांचे स्क्रू तुटलेले होते. चालण्यासाठी बनवलेल्या काँक्रिटच्या स्लॅबवर गंज पकडलेला आहे. बाजूच्या रेलिंगला तडे गेले होते. त्यामुळे त्याला गंज लागणार नाही, असे पेटिंग करावे, जाळ्या बदलायला हव्यात, पायर्‍या दुरुस्त कराव्यात अशा सूचनाही केल्या होत्या. 'या' 16 पुलांची होणार दुरुस्ती -- ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल -- ऑपेरा हाऊस पूल -- फ्रेंच पूल --  हाजीअली भुयारी मार्ग -- फॅाकलॅन्ड रोड (डायना ब्रिज) -- प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल --- चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग -- सीएसएमटी भुयारी मार्ग --- ग्लोरिया चर्च उड्डाणपूल -- सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल ---  ईस्टर्न फ्रीवे -- एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल --- वाय. एम. उड्डाणपूल -- सर पी डिमेलो पादचारी पूल --  डॅाकयार्ड रोड पादचारी पूल --- चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget